आजच्या लेखात आपण आधार कार्ड कसे उपडेट करायचे हे पाहणार आहोत बऱ्याच वेळेला आपण आधार बनवताना अनेकदा असे होते की तुम्ही दिलेला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी विसरता अशाही समस्या उद्भवतात.किंवा आधार कार्ड बनवताना मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देखील नोंदवायला विसरतो किंवा आपला पत्ता चुकीचा असतो असे हि आपल्याला पाहायला मिळते आधार कार्ड उपडेट करणे फार महत्वाचे आहे कारण ते आधारकार्ड च्या डेटाबेस मध्ये राहील. त्याचबरोबर पत्ता उपडेट केल्यास अनेक आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा सेवा सहज मिळू शकतात. आजच्या काळात, पत्ता बदलण्यापासून ते ऑनलाइन ओपीडीची अपॉइंटमेंट घेण्यापर्यंत आणि आधारची आयटीआर पडताळणी.च्या माध्यमातून करता येईल परंतु तुमच्याकडे असलेला मोबाईल नंबर आधारशी जोडलेला असेल.UIDAI, आधार लिंक्ड सेवा प्रदाता, आधार कार्ड धारकांना ईमेल/मोबाइल नंबर सत्यापित करण्याची सुविधा प्रदान करते.UIDAI याच्या मदतीने तुमचा मोबाईल नंबर/ईमेल UIDAI च्या डेटाबेसमध्ये नोंदणीकृत आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. हे सत्यापित करण्याचा एक सोपा मार्ग आहे.
- आधार कार्ड मध्ये तुमचा पत्ता कसा अपडेट करायचा
1.प्रथम UIDAI वेबसाइट वर जाऊन ती वेबसाईट उघडा https://uidai.gov.in/
2.येथे गेल्यावर तुम्हाला My Adhaar असे एक बटन दिसू लागेल त्या क्लिक करा.
3.नंतर Udate Your Aadhaar या क्लिक करा.केल्या नंतर नवीन टॅबवर जा आणि ड्रॉपडाउनमधील तिसऱ्या पर्यायावर क्लिक करा तुमचा पत्ता ऑनलाइन अपडेट करा.
4.त्यावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज दिसू लागेल.
5.येथे खाली गेल्यावर, Proceed to Update Address या बटन वर क्लिक करा.
6.त्यानंतर अजून एक नवीन पेज उघडेल.
7.या पेजवर सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा व्हेरिफिकेशन टाका आणि तळाशी Send OTP या बटनवर क्लिक करा.
8.आता तुमच्या आधार नोंदणीकृत क्रमांकावर एक OTP नंबर येईल.
9.तो OTP त्या चौकटीत टाका.
10.ते एंटर केल्यानंतर, तुम्हाला डेटा अपडेट रिक्वेस्टवर क्लिक करावे लागेल.
11.यानंतर ॲड्रेस ऑप्शनवर क्लिक करताच तुमचा पत्ता बदला गेला असेल.
12.अशा प्रकारे तुमचे आधार कार्ड मधील पत्ता उपडेट होईल.
हे पण वाचा –