भारतीय सैन्य ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय सैन्य ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 14 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते – भारतीय सैन्य ग्रेनेडियर्स रेजिमेंटल सेंटर

नोकरी ठिकाण – जबलपूर (मध्य प्रदेश)

एकूण रिक्त पदे – 14

भरतीचा प्रकार – कायमस्वरूपी

वेतनश्रेणी – 18,000 ते 20,000

अर्जाची फी – फी नाही.

अर्जची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2022

पदाचे नाव & तपशील –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कुक 09
2 टेलर 01
3 बार्बर 01
4 रेंज चौकीदार 01
5 सफाईवाला 02
एकुण 14

शैक्षणिक पात्रता व अनुभव –
पद क्र.1 – 10वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण + ITI (टेलर)
पद क्र.3 – 10वी उत्तीर्ण + बार्बर ट्रेड मध्ये प्रवीणता + 01 वर्ष अनुभव
पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण + 01 वर्षे अनुभव
पद क्र.5 – 10वी उत्तीर्ण + 01 वर्षे अनुभव

वयाची अट – 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 24 एप्रिल 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता – The Commandant,GRENADIERS Regimental Centre, Jabalpur (MP) PIN – 482001

भरतीची जाहिरात – इथे पहा

अधिकृत वेबसाईट – इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment