कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत परिचारिका पदांची भरती

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत परिचारिका पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 34 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : कल्याण डोंबिवली महानगरपालिका

नोकरी ठिकाण : कल्याण डोंबिवली

एकूण रिक्त पदे : 34

भरतीचा प्रकार : कंत्राटी / कायमस्वरूपी / प्रशिक्षणार्थी

वेतनश्रेणी : 18,000

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील : सहाय्यक परिचारिका प्रसविका (ANM)

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 10 वी पास + ANM.

वयाची अट : 18 ते 65 वर्षे.

मुलाखतीची सुरवात : 11 एप्रिल 2022 (09:00 AM)

मुलाखतीचा शेवट : 12 एप्रिल 2022

मुलाखतीचे ठिकाण : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंझारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण , जि. ठाणे.

भरतीची जाहिरात : इथे पहा

अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

 

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment