महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 10 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : WMHNGC000041.

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

नोकरी ठिकाण : नागपूर.

एकूण रिक्त पदे : 10

वेतनश्रेणी : 8,000 ते 9,000

अर्जाची फी : फी नाही.

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 08 एप्रिल 2022

पदाचे नाव & तपशील :

पद क्र.

पदाचे नाव पद संख्या
पदवीधर अप्रेंटिस

डिप्लोमा अप्रेंटिस

1 इलेक्ट्रिकल 01 01
2 मेकॅनिकल 01 01
3 सिव्हिल 01 01
4 इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम/ पॉवर 01 01
5 इंस्ट्रुमेंटेशन 01 01
                      एकुण 10

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पदवीधर अप्रेंटिस: 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी.
डिप्लोमा अप्रेंटिस: 55% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : 30 वर्षे.

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2022 [05:30 PM]

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : HR विभाग, सौदामिनी इमारत, खापरखेडा थर्मल पॉवर स्टेशन, नागपूर – 441102.

भरतीची जाहिरात : इथे पहा

अप्रेंटिस ऑनलाईन नोंदणी : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

 

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment