एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंर्तगत विविध पदांची मेगा भरती

एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड अंर्तगत विविध पदांची मेगा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 862 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : एअर इंडिया

नोकरी ठिकाण : चेन्नई

एकूण रिक्त पदे : 862

अर्जाची फी : General/OBC – 500/- SC/ST/ExSM – फी नाही

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 कस्टमर एजंट 332
2 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 36
3 हॅंडीमन 494
  एकुण 862

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर + 01 वर्ष अनुभव
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना (HMV)
पद क्र.3 – 10वी उत्तीर्ण.

थेट मुलाखत: (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)
पद क्र.1 – 09 मे 2022
पद क्र.2 – 14 मे 2022
पद क्र.3 – 11 मे 2022

मुलाखतीचे ठिकाण: Air India Staff Housing Colony,GST Road, Meenambakkam Chennai 600 027.

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment