अकोला जिल्हा न्यायालय अंतर्गत पुस्तक बांधणीकार पदांची भरती

अकोला जिल्हा न्यायालय अंतर्गत पुस्तक बांधणीकार पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 04 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : अकोला जिल्हा न्यायालय

नोकरी ठिकाण : अकोला

एकूण रिक्त पदे : 04

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

वेतनश्रेणी : 18,000 ते 56,900

अर्जाची फी : फी नाही.

अर्जची सुरुवात : 06 एप्रिल 2022

अर्ज पोचण्याची शेवटची तारीख : 25 एप्रिल 2022 (05:00 PM)

पदाचे नाव & तपशील : पुस्तक बांधणीकार.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 10 वी पास + औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा इतर तस्सम शासन मान्य संस्थेमधून पुस्तक बांधणी कोर्स उत्तीर्ण + पुस्तक बांधणी बाबत तांत्रिक व व्यवसायिक माहिती असणे आवश्यक.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे.  [SC/ST – 05 वर्षे सवलत]

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला.

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment