बँक ऑफ इंडिया अंर्तगत ऑफिसर पदांची भरती

बँक ऑफ इंडिया अंर्तगत ऑफिसर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 696 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : Project No. 2021-22/3

नोकरी खाते : बँक ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 696

अर्जाची फी : खुला – 850/- रुपये.      SC/ST/PWD – 175/- रुपये.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 26 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 10 मे 2022

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ऑफिसर (Regular) 594
2 ऑफिसर (Contractual) 102
  एकुण 696

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – अर्थशास्त्र / अर्थमिती/सांख्यिकी / लागू सांख्यिकी/ मध्ये पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/CISA+03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स) / CA / ICWA+10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA / ICWA / CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE/B.Tech (CSE/ IT/ E&C किंवा MCA/M.Sc(IT)+ 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – B.E./ B.Tech./ MCA (ii) 07/08 वर्षे अनुभव.

वयाची अट : कृपया जाहिरात बघा.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment