भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती

भाभा अणु संशोधन केंद्रात विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 266 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 01/2022 (NRB)

नोकरी खाते : भाभा अणु संशोधन केंद्र

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 266

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

वेतनश्रेणी : 10,500 ते 18,000

अर्जाची फी : खुला – 150/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही.

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2022

पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव शाखा पद संख्या
स्टायपंडरी ट्रैनी – I केमिकल 08
केमिस्ट्री 02
सिव्हिल 05
इलेक्ट्रिकल 13
इलेक्ट्रॉनिक्स 04
इंस्ट्रुमेंटेशन 07
मेकॅनिकल 32
स्टायपंडरी ट्रैनी – II A/C मेकॅनिक 15
इलेकट्रिशिअन 25
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 18
फिटर 66
इंस्ट्रुमेन्ट मेकॅनिक 13
मेकॅनिस्ट 11
टर्नर 04
वेल्डर 03
ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 02
लॅब्रॉटरी असिस्टंट 04
प्लांट ऑपरेटर 28
सायंटिफिक असिस्टंट/ B (सेफ्टी) 01
टेक्निशियन/ B (लायब्ररी सायन्स) 01
टेक्निशियन/ B (रिगर) 04
एकुण 266

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
स्टायपंडरी ट्रैनी – I : संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा/ 60% गुणांसह केमिस्ट्री विषयात पदवी.
स्टायपंडरी ट्रैनी – I : 60% गुणांसह 10 वी + संबंधित विषयात ITI (NTC)/ 60% गुणांसह 10 वी किंवा PCM विषयासह 12 वी + ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) सर्टिफिकेट.
सायंटिफिक असिस्टंट/ B (सेफ्टी) : 50% गुणांसह कोणत्याही विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा + इंडस्ट्रियल सेफ्टी विषयात डिप्लोमा.
टेक्निशियन/ B (लायब्ररी सायन्स) : 60% गुणांसह 10 वी किंवा PCM विषयासह 12 वी + लायब्ररी सायन्स सर्टिफिकेट.
टेक्निशियन/ B (रिगर) : 60% गुणांसह 10 वी किंवा PCM विषयासह 12 वी + रिगर सर्टिफिकेट.

वयाची अट :
स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I : 18 ते 24 वर्षे
स्टायपंडरी ट्रैनी – II : 18 ते 22 वर्षे.
सायंटिफिक असिस्टंट/ B (सेफ्टी) : 18 ते 30 वर्षे.
टेक्निशियन/B (लायब्ररी सायन्स) : 18 ते 25 वर्षे
टेक्निशियन/B (रिगर) : 18 ते 25 वर्षे
[SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]

लेखी परीक्षा : नंतर कळविण्यात येईल.

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment