सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांची भरती

सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 302 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 01/2022

नोकरी खाते : सीमा रस्ते संघटना

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 302

अर्जाची फी : खुला/ ओबीसी/ माझी सैनिक/ EWS – 50/- रुपये. मागासवर्गीय – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मल्टी स्किल्ड वर्कर (मेसन) 147
2 मल्टी स्किल्ड वर्कर (नर्सिंग असिस्टंट) 155
  एकुण 302

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण + इमारत बांधकाम/ ब्रिक्स मेसन/ औद्योगिक व्यापार/ नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड्स/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगचे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेकडून (ITI) प्रमाणपत्र.
पद क्र.2 – 12 वी उत्तीर्ण + ANM किंवा उच्च शिक्षण किंवा समतुल्य.

शारीरिक पात्रता :

विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 CM फुगवून 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 50
पूर्व क्षेत्र 157
मध्य क्षेत्र 157
दक्षिणी क्षेत्र 157
गोरखास (भारतीय) 152 47.5

वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 25 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 27 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 23 मे 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune-411015

भरतीची जाहिरात : इथे पहा

फी भरण्याची लिंक  : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment