सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती

सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 90 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : सीमा सुरक्षा दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 90

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 100/- रुपये. मागासवर्गीय/ माझी सैनिक – फी नाही.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 22 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 06 जून 2022

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इंस्पेक्टर (आर्किटेक्ट) 01
2 सब इंस्पेक्टर (वर्क्स) 57
3 ज्युनियर इंजिनिअर/सब इंस्पेक्टर (इलेक्ट्रिकल) 32
  एकुण 90

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – आर्किटेक्चर पदवी.
पद क्र.2 – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.3 – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : 18 ते 30 वर्षे.   [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment