केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंर्तगत विविध पदांची भरती

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 310 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 01/2022

नोकरी खाते : केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली/संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 310

अर्जाची फी : फी नाही

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 05 मे 2022 (06:00 PM)

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 आयुर्वेद स्पेशलिस्ट (पंचकर्म) 10
2 आयुर्वेद स्पेशलिस्ट (शल्य) 10
3 आयुर्वेद स्पेशलिस्ट (काया चिकित्सा) 10
4 आयुर्वेद स्पेशलिस्ट (प्रसूतीतंत्र) 10
5 आयुर्वेद GDMO 110
6 आयुर्वेद फार्मासिस्ट 150
7 पंचकर्म थेरेपिस्ट 10
  एकुण 310

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – पंचकर्म पदव्युत्तर पदवी.
पद क्र.2 – शल्य तंत्र पदव्युत्तर पदवी.
पद क्र.3 – काया चिकित्सा पदव्युत्तर पदवी.
पद क्र.4 – प्रसूतीतंत्र पदव्युत्तर पदवी.
पद क्र.5 – आयुर्वेद पदवी + 05 वर्षे अनुभव.
पद क्र.6 – D.Pharm (आयुर्वेद) किंवा DAN&P + 03 वर्षे अनुभव .
पद क्र.7 – पंचकर्म टेक्निशियन कोर्स + 03 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 ते 4 – 50 वर्षांपर्यंत
पद क्र.5 ते 7 – 45 वर्षांपर्यंत
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

परीक्षा : 15 मे 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment