अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयात विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 33 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
जाहिरात क्र. : DCSEM/01/2022
नोकरी खाते : अणुऊर्जा विभाग बांधकाम सेवा आणि मालमत्ता व्यवस्थापन संचालनालय
नोकरी ठिकाण : मुंबई
एकूण रिक्त पदे : 33
अर्जाची फी :
पद क्र.1 व 2 – 500/-
पद क्र.3 ते 5 – 300/-
पद क्र.6 ते 11 – 250/-
SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | टेक्निकल ऑफिसर/C(सिव्हिल) | 02 |
2 | टेक्निकल ऑफिसर/C (मेकॅनिकल) | 01 |
3 | सायंटिफिक असिस्टंट/B (सिव्हिल) | 06 |
4 | सायंटिफिक असिस्टंट/B( मेकॅनिकल) | 02 |
5 | सायंटिफिक असिस्टंट/B (इलेक्ट्रिकल) | 02 |
6 | टेक्निशियन/B (प्लंबिंग) | 04 |
7 | टेक्निशियन/B (कारपेंटर) | 04 |
8 | टेक्निशियन/B (मेसन) | 02 |
9 | टेक्निशियन/B (फिटर) | 02 |
10 | टेक्निशियन/B (AC) | 02 |
11 | टेक्निशियन/B (इलेक्ट्रिकल) | 06 |
एकुण | 33 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 60% गुणांसह B.E. /B.Tech. (सिव्हिल).
पद क्र.2 – 60% गुणांसह B.E. /B.Tech. (मेकॅनिकल).
पद क्र.3 – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.4 – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.5 – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.6 – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (प्लंबिंग)
पद क्र.7 – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (कारपेंटर)
पद क्र.8 – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (मेसन)
पद क्र.9 – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर)
पद क्र.10 – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (AC)
पद क्र.11 – 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिकल)
वयाची अट :
पद क्र.1 – पद क्र.1 व 2 – 18 ते 35 वर्षे
पद क्र.2 – पद क्र.3 ते 5 – 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 – पद क्र.6 ते 11 – 18 ते 25 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 29 एप्रिल 2022
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Assistant Personnel Officer, Recruitment Section, Directorate of Construction, Services & Estate Management, 2 nd floor, Vikram Sarabhai Bhavan, Anushaktinagar, Mumbai – 400 094
भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती