पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 2972 जागांसाठी भरती

पूर्व रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या जागांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 2972 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : RRC-ER/Act Apprentices/2021-22

नोकरी खाते : पूर्व रेल्वे

नोकरी ठिकाण : पश्चिम बंगाल

एकूण रिक्त पदे : 2972

भरतीचा प्रकार : प्रशिक्षणार्थी

अर्जाची फी : General/OBC – 100/-     SC/ST/PWD/महिला – फी नाही

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 11 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 10 मे 2022

पदाचे नाव & तपशील : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

वयाची अट : 15 ते 24 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

भरतीची जाहिरात – इथे पहा

ऑनलाईन अर्ज – इथे पहा

अधिकृत वेबसाईट – इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment