इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधर इंजिनिअर ट्रेनी पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 40 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 08/2022.

नोकरी खाते : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 40

अर्जाची फी : खुला – 500/- , मागासवर्गीय/PWD – फी नाही

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 23 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 14 मे 2022

पदाचे नाव & तपशील : पदवीधर इंजिनिअर ट्रेनी

पद क्र. शाखा/विषय पद संख्या
1 ECE 21
2 MECH 10
3 CSE 09
एकुण 40

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 65% गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी + GATE 2020.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment