इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जुनिअर टेक्निशियन पदांची मेगाभरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत जुनिअर टेक्निशियन मेगा पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1625 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 13/2022

नोकरी खाते : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 1625

वेतनश्रेणी : 20,480 ते 24,780

अर्जाची फी : फी नाही.

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2022 (02:00 PM)

पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव ट्रेड पद संख्या
जुनिअर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 814
इलेक्ट्रिशियन 184
फिटर 627
एकुण 1625

शैक्षणिक पात्रता व अनुभव : ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/फिटर) + 01 वर्ष अनुभव

वयाची अट : 18 ते 30 वर्षे. [ SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

भरतीची जाहिरात – इथे पहा

ऑनलाईन अर्ज – इथे पहा

अधिकृत वेबसाईट – इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

 

Leave a Comment