कर्मचारी राज्य विमा महामंडळात असोसिएट प्रोफेसर पदांची भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळात असोसिएट प्रोफेसर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 218 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : कर्मचारी राज्य विमा महामंडळ

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 218

वेतनश्रेणी : 15,600 ते 39,100

अर्जाची फी : General/OBC – 500/- SC/ST/PwD/ExSM/महिला – 450/-

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असोसिएट प्रोफेसर (वैद्यकीय महाविद्यालये) 103
2 असोसिएट प्रोफेसर (दंत महाविद्यालये) 115
एकुण 218

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – वैद्यकीय पात्रता + MD/MS किंवा पदव्युत्तर पात्रता म्हणजेच संबंधित विषयात किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी + संबंधित विषयात किंवा संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी. + 04 वर्षे अनुभव
पद क्र.2 – दंत शस्त्रक्रिया पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता + 04 वर्षे अनुभव

वयाची अट : 50 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत]

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : 11 मे 2022

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :
पद क्र.1 – The Regional Director, ESI Corporation, Panchdeep Bhawan, Sector-16, N.I.T., Faridabad-121002, Haryana
पद क्र.2 – The Regional Director, ESI Corporation, DDA Complex Cum Office, 3rd and 4th Floor Rajendra Place, Rajendra Bhawan, New Delhi-110008

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment