भारतीय निर्यात-आयात बँकेत‘ऑफिसर’पदाची भरती

भारतीय निर्यात-आयात बँकेत ऑफिसर पदाची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 30 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : HRM/OC/2022-23/01

नोकरी खाते : भारतीय निर्यात-आयात बँक

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 30

अर्जाची फी : General/OBC/EWS – 600/- SC/ST/PWD – 100/-

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2022

पदाचे नाव & तपशील : ऑफिसर

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 60% गुणांसह MBA/PGDBA/LLB/हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी/B.E/ B.Tech/M.Tech(कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन) किंवा M.Sc./ MTech. In CS/ IT/CA/पदवीधर + 05 वर्षे अनुभव.

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

 

Leave a Comment