हिंदुस्तान पेट्रोलियम अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 186 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
नोकरी खाते : हिंदुस्तान पेट्रोलियम
नोकरी ठिकाण : विशाख रिफायनरी
एकूण रिक्त पदे : 186
अर्जाची फी : General/OBC-NC/EWS – 590/- SC/ST/PwBD – फी नाही
ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 21 मे 2022
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ऑपरेशन्स टेक्निशियन | 94 |
2 | बॉयलर टेक्निशियन | 18 |
3 | मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल) | 14 |
4 | मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) | 17 |
5 | मेंटेनन्स टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) | 09 |
6 | लॅब एनालिस्ट | 16 |
7 | ज्युनियर फायर & सेफ्टी इंस्पेक्टर | 18 |
एकुण | 186 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2 – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा + प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.
पद क्र.3 – मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.4 – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.5 – इंस्ट्रुमेंटेशन किंवा इंस्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/ इंस्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.6 – 60% गुणांसह B.Sc.(PCM) किंवा 60% गुणांसह M.Sc.(केमिस्ट्री)
पद क्र.7 – 40% गुणांसह विज्ञान पदवीधर. + अवजड वाहन चालक परवाना.
वयाची अट : 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]
भरतीची जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती