भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड येथे ‘ग्रुप C’ पदांची भरती

भारतीय सैन्य दलाच्या हेड क्वार्टर वेस्टर्न कमांड येथे‘ग्रुप C’पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 70 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : भारतीय सैन्य दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 70

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वार्ड सहाय्यिका 51
2 हेल्थ इन्स्पेक्टर (आरोग्य निरीक्षक) 19
एकुण 70

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10वी उत्तीर्ण.
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण + सॅनेटरी इन्स्पेक्टर कोर्स प्रमाणपत्र

वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 25 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 27 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 23 मे 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Command Hospital (WC) Chandimandir-134107

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

 

Leave a Comment