केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदांची भरती

केंद्रीय गुप्तचर विभाग अंतर्गत असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 105 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : केंद्रीय गुप्तचर विभाग

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 105

अर्जाची फी :

खुला/ ओबीसी/ EWS – 100/- रुपये.

मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक – फी नाही.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 16 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 07 मे 2022 (11:59 PM)

पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव शाखा रिक्त पदे
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर – ग्रेड – II/ टेक्निकल कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि 56
इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्म्युनिकेशन 94
एकुण 150

शैक्षणिक पात्रता व अनुभव : B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ IT/कॉम्प्युटर सायन्स ) किंवा इलेक्ट्रॉनिक्स/फिजिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ कॉम्प्युटर सायन्स सह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी/MCA)+ GATE 2022/2021/2022

वयाची अट : 18 ते 27 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment