भारतीय सैन्य अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय सैन्य अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 158 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

नोकरी ठिकाण : रायपूर विभाग

एकूण रिक्त पदे : 1033

अर्जाची फी : फी नाही

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 बार्बर 09
2 चौकीदार 12
3 लोवर डिव्हिजन क्लर्क 03
4 सफाईवाली 35
5 हेल्थ इंस्पेक्टर 18
6 कुक 03
7 ट्रेडसमन मेट 08
8 वार्ड सहाय्यिका 53
9 वॉशरमन 17
  एकुण 158

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.2 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.3 – 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.4 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.5 – 10 वी उत्तीर्ण + सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स.
पद क्र.6 – 10 वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.7 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.8 – 10वी उत्तीर्ण
पद क्र.9 – 10 वी उत्तीर्ण + लष्करी/ नागरी कपडे चांगले धुण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.

वयाची अट : पदानुसार 18 ते 25 व 27 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 15 जून 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Commandant,Command Hospital (EC) Alipore, Kolkata- 700027

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment