भारतीय सैन्य जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती

भारतीय सैन्य जम्मू आणि काश्मीर रायफल्स रेजिमेंटल केंद्र अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 24 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : भारतीय सैन्य

नोकरी ठिकाण : जबलपूर (मध्य प्रदेश).

एकूण रिक्त पदे : 24

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टेनोग्राफर ग्रेड – II 01
2 ड्राफ्ट्समन 01
3 कुक 08
4 बूट मेकर 03
5 टेलर 02
6 MTS (सफाईवाला) 03
7 वॉशरमन 02
8 बार्बर 03
9 MTS (माळी) 01
  एकुण 24

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 12 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
पद क्र.2 – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.3 – 10 वी उत्तीर्ण + भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
पद क्र.4 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.5 – 10 वी उत्तीर्ण + ITI (टेलर).
पद क्र.6 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.7 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.8 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.9 – 10 वी उत्तीर्ण.

वयाची अट : 18 ते 25 वर्षे. [ SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 18 मे 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Selection Board GP’C’ Post JAK RIF Regimental Centre, Jabalpur Cantt PIN – 482001

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment