महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत अभियंता पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत अभियंता पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 41 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 01/2022

नोकरी खाते : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

एकूण रिक्त पदे : 41

अर्जाची फी : खुला प्रवर्ग – 800/- राखीव प्रवर्ग – 600/-

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मुख्य अभियंता 07
2 उप मुख्य अभियंता 11
3 अधिक्षक अभियंता 23

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी.+ 15 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. + 14 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक & कम्युनिकेशन/ पॉवर/ इलेक्ट्रिकल & पॉवर इंजिनिअर पदवी. + 12 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2 – 48 वर्षांपर्यंत
पद क्र.3 – 45 वर्षांपर्यंत
[SC/ST – 05 वर्षे सवलत]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 17 मे 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Assistant General Manager (HR-RC), Maharashtra State Power Generation Co. Ltd., Estrella Batteries Expansion Compound, Ground Floor, Labour Camp, Dharavi Road, Matunga,Mumbai – 400 019

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

 

Leave a Comment