महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 12 आहे व पात्र उमेदवारांकडूनपोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित

नोकरी ठिकाण : मुंबई.

एकूण रिक्त पदे : 12

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या मानधन
1 लघुटंकलेखक (मराठी) 01 25,000/-
2 लघुटंकलेखक (इंग्रजी) 01 25,000/-
3 लिपिक – टंकलेखक 04 23,000/-
4 वाहनचालक 02 21,000/-
5 शिपाई 04 20,000/-
  एकुण 12  

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी लघुलेखनाची परीक्षा 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची परीक्षा 30 श.प्र.मि. उत्तीर्ण + MS-CIT.
पद क्र.2 – कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी लघुलेखनाची परीक्षा 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखनाची परीक्षा 30 श.प्र.मि. उत्तीर्ण + MS-CIT.
पद क्र.3 – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र + MS-CIT.
पद क्र.4 – 10 वी उत्तीर्ण + हलके मोटार वाहन चालवण्याचा परवाना + 05 वर्षे अनुभव प्रमाणपत्र.
पद क्र.5 – 08 वी उत्तीर्ण.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत ]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 12 एप्रिल 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : मा.महाव्यवस्थापक (प्रशासन), महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जुहू, सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड, क्र. 9, जे. व्ही. पी. डी. स्कीम, जुहू, मुंबई – 400049.

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

 

 

Leave a Comment