महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लघुटंकलेखक पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लघुटंकलेखक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 91 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 043/2022 ते 044/2022

नोकरी खाते : महाराष्ट्र लोकसेवा आयोग

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.

एकूण रिक्त पदे : 91

अर्जाची फी : खुला – 394/- रुपये. मागासवर्गीय/ अनाथ – 294/- रुपये. माजी सैनिक – 44 रुपये.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 22 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 12 मे 2022 (11:59 PM)

पदाचे नाव & तपशील :

जाहिरात क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
043/2022 1 लघुटंकलेखक (मराठी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग 52
044/2022 2 लघुटंकलेखक (इंग्रजी), गट-क, सामान्य प्रशासन विभाग 39
एकुण 91

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि.
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखनाची गती 80 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे.   [मागासवर्गीय/ अनाथ – 05 वर्षे सूट.]

भरतीची जाहिरात : 
पद क्र.1 : इथे पहा
पद क्र.2 : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment