महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लघुलेखक पदांची भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत लघुलेखक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 162 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 039/2022 ते 042/2022

नोकरी खाते : महाराष्ट्र लोकसेवा आयोग

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र.

एकूण रिक्त पदे : 162

अर्जाची फी : खुला – 394/- रुपये. मागासवर्गीय/ अनाथ – 294/- रुपये.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 22 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 12 मे 2022

पदाचे नाव & तपशील :

जाहिरात क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
039/2022 1 उच्च श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) 32
040/2022 2 उच्च श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित) 30
041/2022 3 निम्न श्रेणी लघुलेखक (मराठी), गट-ब (अराजपत्रित) 55
042/2022 4 निम्न श्रेणी लघुलेखक (इंग्रजी), गट-ब (अराजपत्रित 45
एकुण 162

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि.
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखनाची गती 120 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.
पद क्र.3 – 10 वी उत्तीर्ण + मराठी लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 30 श.प्र.मि.
पद क्र.4 – 10 वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखनाची गती 100 श.प्र.मि. व मराठी टंकलेखनाची गती 40 श.प्र.मि.

वयाची अट : 18 ते 38 वर्षे.  [ मागासवर्गीय/ अनाथ – 05 वर्षे सवलत ]

भरतीची जाहिरात : 
पद क्र.1 : इथे पहा
पद क्र.2 : इथे पहा
पद क्र.3 : इथे पहा
पद क्र.4 : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment