नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांची भरती

नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 300 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 02/2020.

नोकरी खाते : नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 300

वेतनश्रेणी : 50,000 ते 1,60,000

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 854/- मागासवर्गीय/ माझी सैनिक – 354/-

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 28 मार्च 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 11 एप्रिल 2022

पदाचे नाव & तपशील :

पदाचे नाव शाखा पद संख्या
पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी (GET) मेकॅनिकल 177
इलेक्ट्रिकल (EEE) 87
सिव्हिल 28
माइनिंग 38
जियोलॉजी 06
कंट्रोल आणि इन्स्ट्रुमेंटेशन 05
केमिकल 03
कॉम्प्युटर 12
इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग 04
एकुण 300

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 60% गुणांसह संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ MCA/ जिओलॉजी विषयात M.Tech/ जिओलॉजी विषयात M.Sc.

वयाची अट : 18 ते 30 वर्षे. [ SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

भरतीची जाहिरात – इथे पहा

ऑनलाईन अर्ज – इथे पहा

अधिकृत वेबसाईट – इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment