तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत अप्रेंटिस पदांची मेगा भरती

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 3614 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : ONGC/APPR/1/2022.

नोकरी खाते : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 3614

भरतीचा प्रकार : प्रशिक्षणार्थी

अर्जाची फी : फी नाही

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 27 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 15 मे 2022

पदाचे नाव & तपशील : ट्रेड आणि टेक्निशियन अप्रेंटिस

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 उत्तर विभाग 209
2 मुंबई विभाग 305
3 पश्चिम विभाग 1434
4 पूर्व विभाग 744
5 दक्षिण विभाग 694
6 मध्य विभाग 228
  एकुण 3614

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – B.Com/ B.A/ B.B.A.
पद क्र.2 – स्टेनोग्राफी-इंग्रजी/ सेक्रेटेरियल प्रॅक्टिस/ COPA/ ड्राफ्ट्समन/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ इंस्ट्रूमेंट मेकॅनिक/ ICTSM/ लॅब असिस्टंट/ ग्रंथालय आणि माहिती विज्ञान/ मशिनिस्ट/ मेकॅनिक मोटर व्हेईकल/ मेकॅनिक डिझेल/ Reff. & AC मेकॅनिक/ प्लंबर/ सर्व्हेअर/ वेल्डर-G&E विषयात ITI.
पद क्र.3 – सिव्हिल/ कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट : 18 ते 24 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment