पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर पदांची भरती

पंजाब नॅशनल बँकेत मॅनेजर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 145 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : पंजाब नॅशनल बँक

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

एकूण रिक्त पदे : 145

अर्जाची फी : खुला – 850/- रुपये. मागासवर्गीय/ अनाथ – 100/- रुपये.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 22 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 07 मे 2022

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव ग्रेड/स्केल पद संख्या
1 मॅनेजर (रिस्क) MMGS – II 40
2 मॅनेजर (क्रेडिट) MMGS – II 100
3 सिनियर मॅनेजर (ट्रेझरी)  MMGS-III 05
  एकुण 145

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – CA/ CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + फायनान्स विषयात MBA/ PGDM किंवा समतुल्य + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.2 – CA/ CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + फायनान्स विषयात MBA/ PGDM किंवा समतुल्य + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.3 – CA/ CMA (ICWA) किंवा CFA किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + फायनान्स विषयात MBA/ PGDM किंवा समतुल्य + 03 वर्षे अनुभव

वयाची अट :
पद क्र.1 – 25 ते 35 वर्षे
पद क्र.2 – 25 ते 35 वर्षे
पद क्र.3 – 25 ते 37 वर्षे
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन परीक्षा : 12 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment