भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत जुनिअर ट्रान्सलेटर पदांची भरती

भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत जुनिअर ट्रान्सलेटर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 25 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : F.6/2021-SCA (RC)

नोकरी खाते : भारतीय सर्वोच्च न्यायालय

नोकरी ठिकाण : दिल्ली

एकूण रिक्त पदे : 25

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 500/- मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PH – 250/-

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 18 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 14 मे 2022

पदाचे नाव & तपशील : ज्युनियर ट्रांसलेटर [ कोर्ट असिस्टंट ]

शैक्षणिक पात्रता व अनुभव : इंग्रजी विषयासह संबंधित विषयात पदवी + ट्रान्सलेशनचा 02 वर्षे अनुभव + संगणक कार्यामध्ये प्रवीणता आणि संबंधित कार्यालयाचे ज्ञान.

वयाची अट : 18 ते 32 वर्षे (SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत )

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment