केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 687 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

परीक्षेचे नाव: संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2022 (CMS)

जाहिरात क्र. : 08/2022-CMS

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 687

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 200/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ PwBD – फी नाही.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 06 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2022

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट 314
2 रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी 300
3 नवी दिल्ली नगरपरिषदेतील जनरल ड्यूटी वैद्यकीय अधिकारी 03
4 पूर्व, उत्तर, दक्षिण दिल्ली महानगरपालिका मधील जनरल ड्यूटी मेडिकल ग्रेड II 70
  एकुण 687

शैक्षणिक पात्रता व अनुभव : MBBS पदवी.

वयाची अट : 21 ते 32 वर्षे.  [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

परीक्षा : 17 जुलै 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment