केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 53 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 एप्रिल 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 07/2022-IES/ISS

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 53

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 200/- रुपये. मागासवर्गीय/ महिला/ PwBD – फी नाही.

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 06 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 26 एप्रिल 2022 (06:00 PM)

पदाचे नाव & तपशील :

परीक्षा कोड परीक्षा पद संख्या
IES भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2022 24
ISS भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2022 29
  एकुण 53

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – IES:अर्थशास्त्र/ उपयोजित अर्थशास्त्र/ व्यवसाय अर्थशास्त्र/ इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी.
पद क्र.2 – ISS:सांख्यिकी/ सांख्यिकी गणित/ उपयोजित सांख्यिकीसह पदवी किंवा सांख्यिकी/ सांख्यिकी गणित/ उपयोजित सांख्यिकी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : 21 ते 30 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]

परीक्षा : 24 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment