भारतीय हवाई दलात कमीशंड ऑफिसर पदांची भरती

भारतीय हवाई दलात कमीशंड ऑफिसर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 281 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

कोर्सचे नाव : भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश परीक्षा – 02/2022/NCC स्पेशल एंट्री/मेट्रोलॉजी एंट्री.

नोकरी खाते : भारतीय हवाई दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 281

अर्जाची फी : AFCAT एंट्री – 250/- रुपये. NCC स्पेशल एंट्री आणि मेट्रोलॉजी एंट्री – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

एंट्री ब्रांच रिक्त पदे
AFCAT एंट्री फ्लाइंग SSC –
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) AE(L) : PC – , SSC –

AE(M) : PC – , SSC –

ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) Admin: PC – , SSC –

Edn: PC – , SSC – Lgs: PC- , SSC –

NCC स्पेशल एंट्री फ्लाइंग 10% Seats out of CDSE Vacancies for PC &

10% Seats out of AFCAT Vacancies for SSC

मेट्रोलॉजी एंट्री मेट्रोलॉजी Met: PC-, SSC-

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B.E/ B.Tech.
पद क्र.2 – 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12 वी उत्तीर्ण + 60% गुणांसह B.E/ B.Tech.
पद क्र.3 – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Com/ 50% गुणांसह MBA / MCA / MA / M.Sc.
पद क्र.4 – NCC एअर विंग सिनिअर डिव्हिजन C प्रमाणपत्र.
पद क्र.5 – 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.

वयाची अट :
फ्लाइंग ब्रांच – जन्म 02 जुलै 1999 ते 01 जुलै 2003 दरम्यान.
ग्राउंड ड्युटी (टेक्निकल/ नॉन टेक्निकल) – जन्म 02 जुलै 1997 ते 01 जुलै 2003 दरम्यान.

परीक्षा : ऑगस्ट 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 01 जून 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 30 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment