अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत सिनियर रेसिडेंट/सिनियर डेमोंस्ट्रेटर पदांची भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत सिनियर रेसिडेंट/सिनियर डेमोंस्ट्रेटर पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 413 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2021 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था

नोकरी ठिकाण : नवी दिल्ली.

एकूण रिक्त पदे : 413

अर्जाची फी : खुला/ओबीसी -1500/- रुपये. मागासवर्गीय/EWS – 1200/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : सिनियर रेसिडेंट/ सिनियर डेमोंस्ट्रेटर.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : संबंधित वैद्यकीय पदव्युत्तर पदवी.

वयाची अट : 21 ते 45 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 26 एप्रिल 2021

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 16 मे 2021

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment