आर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट अंतर्गत ज्युनिअर रिसर्च फेलो पदांची भरती

आर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट अंतर्गत ज्युनिअर रिसर्च फेलो पदांची भरती करण्यात येत आहे.
तसेच एकुण पदसंख्या 15 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : आर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट

नोकरी ठिकाण : पुणे.

एकूण रिक्त पदे : 15

भरतीचा प्रकार : कंत्राटी

वेतनश्रेणी : 31,000/-

अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 100/- रुपये.   मागासवर्गीय/ महिला/ PWD – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 जुनिअर रिसर्च फेलो 06
2 जुनिअर रिसर्च फेलो 02
3 जुनिअर रिसर्च फेलो 07
  एकुण 15

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – इलेक्ट्रॉनिक्स/ E&TC आणि कम्म्युनिकेशन विषयात प्रथम श्रेणी B.E/ B.Tech + GATE/ SET किंवा इलेक्ट्रॉनिक सायन्स/ इंस्ट्रुमेंटेशन सायन्स विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी + NET किंवा इलेकट्रोनिक्स/ इंस्ट्रुमेंटेशन विषयात प्रथम श्रेणी M.E/ M.Tech.
पद क्र.2 – कॉम्प्युटर सायन्स विषयात B.E/ B.Tech + GATE/ SET किंवा प्रथम श्रेणी कॉम्प्युटर सायन्स विषयात M.Sc + NET.
पद क्र.3 – मेकॅनिकल/ मेटालर्जिकल विषयात प्रथम श्रेणी B.E/ B.Tech + NET/ GATE किंवा मेकॅनिकल/ मेटालर्जिकल विषयात प्रथम श्रेणी M.E/ M.Tech.

वयाची अट : 18 ते 28 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]

अर्जची सुरुवात : 28 मे 2022

अर्जची शेवटची तारीख : 06 जून 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : डायरेक्टर, आर्मामेंट रिसर्च आणि डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (ARDE) आर्मामेंट पोस्ट, पाषाण, पुणे – 411021.

भरतीची जाहिरात : इथे पहा

अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment