आसाम राइफल्स अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 1380 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
जाहिरात क्र. : I.12016/Rect Branch/2022/195.
नोकरी खाते : आसाम राइफल्स
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
एकूण रिक्त पदे : 1380
अर्जाची फी : खुला – 200/- रुपये. , मागासवर्गीय/ माझी सैनिक/ महिला – फी नाही.
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव/ट्रेड | पद संख्या |
1 | नायब सुभेदार (ब्रिज आणि रोड) | 17 |
2 | हवालदार (लिपिक) | 287 |
3 | नायब सुभेदार (धार्मिक शिक्षक) | 09 |
4 | हवालदार (ऑपरेटर रेडिओ आणि लाईन) | 729 |
5 | वारंट ऑफिसर (रेडिओ मेकॅनिक) | 72 |
6 | रायफलमन (आर्मरर) | 48 |
7 | रायफलमन (लॅब असिस्टंट) | 13 |
8 | रायफलमन (नर्सिंग असिस्टंट) | 100 |
9 | वारंट ऑफिसर (व्हेटर्नरी फिल्ड असिस्टंट) | 10 |
10 | रायफलमन (AYA) | 15 |
11 | रायफलमन (वॉशरमन) | 80 |
एकुण | 1380 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण + सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.2 – 12 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.3 – पदवीधर + संस्कृतमध्ये मध्यमा किंवा हिंदीमध्ये भूषण.
पद क्र.4 – 10 वी उत्तीर्ण + ITI (रेडिओ आणि TV किंवा इलेक्ट्रॉनिक्स) किंवा PCM विषयासह 12 वी उत्तीर्ण.
पद क्र.5 – 10 वी उत्तीर्ण + रेडिओ आणि TV टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ कॉम्प्युटर/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ गृहोपयोगी उपकरणे विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा PCM विषयासह 12 वी उत्तीर्ण.
पद क्र.6 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.7 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.8 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.9 – 12 वी उत्तीर्ण + व्हेटर्नरी सायन्स डिप्लोमा.
पद क्र.10 – 10 वी उत्तीर्ण.
पद क्र.11 – 10 वी उत्तीर्ण.
वयाची अट :
पद क्र.1 – पद क्र.1, 5 ते 8, आणि 11 – 18 ते 23 वर्षे.
पद क्र.2 – पद क्र.2, 4, 10 – 18 ते 25 वर्षे.
पद क्र.3 – पद क्र.3 – 18 ते 30 वर्षे.
पद क्र.4 – पद क्र.9 – 21 ते 23 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत
शारीरिक पात्रता :
पुरुष :
उंची – 170 से.मी.
छाती – 80 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
महिला :
उंची – 155 से.मी.
भरती मेळाव्याची तारीख : 01 सप्टेंबर 2022
भरतीची जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती