सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांची भरती

सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे.तसेच एकुण पदसंख्या 876 आहे व पात्र उमेदवारांकडून  पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 02/2022

नोकरी खाते : सीमा रस्ते संघटन

नोकरी ठिकाण : पुणे.

एकूण रिक्त पदे : 876

वेतनश्रेणी : 31,000/-

अर्जाची फी : खुला/ ओबीसी/ माझी सैनिक/ EWS – 50/- रुपये. मागासवर्गीय – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टोअर किपर टेक्निकल 377
2 मल्टी स्किल्ड वर्कर (ड्राइवर इंजिन स्टॅटिक) 499
एकुण 876

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 12 वी उत्तीर्ण + वाहनांशी संबंधित स्टोअर किपिंगचे किंवा अभियांत्रिकी उपकरणे ज्ञान.
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण + मेकॅनिक मोटर/ वेहिकल/ ट्रॅक्टर विषयात ITI/ ITC/ NCTVT.

शारीरिक पात्रता :

विभाग उंची (सेमी) छाती (सेमी) वजन (Kg)
पश्चिम हिमालयी प्रदेश 158 75 Cm + 5 CM फुगवून 47.5
पूर्वी हिमालयी प्रदेश 152
पश्चिम प्लेन क्षेत्र 162.5 50
पूर्व क्षेत्र 157
मध्य क्षेत्र 157
दक्षिणी क्षेत्र 157
गोरखास (भारतीय) 152 47.5

वयाची अट :
पद क्र.1 – 18 ते 27 वर्षे.
पद क्र.2 – 18 ते 25 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Commandant, GREF CENTRE, Dighi Camp, Pune – 411015

अर्जची सुरुवात : 30 मे 2022

अर्जची शेवटची तारीख : 11 जुलै 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

फी भरण्याची लिंक : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment