सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती

सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 281 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : सीमा सुरक्षा दल

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 281

अर्जाची फी :  खुला/ओबीसी – 200/- रुपये.   मागासवर्गीय/माझी सैनिक – फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सब इंस्पेक्टर (मास्टर) – ग्रुप B 08
2 सब इंस्पेक्टर (इंजिन ड्रायव्हर) – ग्रुप B 06
3 सब इंस्पेक्टर (वर्क शॉप) – ग्रुप B 02
4 हेड कॉन्स्टेबल (मास्टर) – ग्रुप C 52
5 हेड कॉन्स्टेबल (इंजिन ड्रायव्हर) – ग्रुप C 64
6 हेड कॉन्स्टेबल (वर्क शॉप) – ग्रुप C 19
7 कॉन्स्टेबल (क्रू) 130
  एकुण 281

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 12 वी उत्तीर्ण + द्वितीय श्रेणी मास्टर प्रमाणपत्र.
पद क्र.2 – 12 वी उत्तीर्ण + प्रथम श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र.
पद क्र.3 – मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.4 – 10 वी उत्तीर्ण + सेरंग प्रमाणपत्र.
पद क्र.5 – 10 वी उत्तीर्ण + द्वितीय श्रेणी इंजिन ड्रायव्हर प्रमाणपत्र.
पद क्र.6 – 10 वी उत्तीर्ण + मोटर मेकॅनिक/ डिझेल/ पेट्रोल इंजिन/ मशिनिस्ट/ कारपेंटर/ इलेक्ट्रिशियन/ AC/ इलेक्ट्रॉनिक्स आणि प्लंबिंग विषयात औद्योगिक प्रशिक्षण संस्था डिप्लोमा.
पद क्र.7 – 10 वी उत्तीर्ण + 265 HP च्या खाली बोट चालवण्याचा एक वर्षाचा अनुभव.

वयाची अट : पदानुसार 18 ते 25 व 28 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC/माझी सैनिक – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : लवकरच उपलब्ध होईल.

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होईल.

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment