देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 11 आहे व पात्र उमेदवारांकडून  समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : देहू रोड कॅन्टोनमेंट

नोकरी ठिकाण : देहू रोड पुणे.

एकूण रिक्त पदे : 11

भरतीचा प्रकार : कंत्राटी

वेतनश्रेणी : 3,000/- ते 4,500

अर्जाची फी : फी नाही

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 बालवाडी शिक्षक 06
2 बालवाडी आया 05
  एकुण 11

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण + बालवाडी कोर्स + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – 4 थी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव.

वयाची अट : 18 वर्षे पूर्ण.

मुलाखतीची सुरवात : 24 मे 2022 [09:00 AM]

मुलाखतीचा शेवट : 24 मे 2022 [10:00 AM]

मुलाखतीचे ठिकाण : एम बी कॅम्प शाळा, (जुन्या बँक ऑफ इंडिया जवळ) देहूरोड, पुणे- 412101.

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment