देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 31 आहे व पात्र उमेदवारांकडून समक्ष अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : Hosp/Contract-Staff/P

नोकरी खाते : देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड

नोकरी ठिकाण : पुणे

एकूण रिक्त पदे : 31

भरतीचा प्रकार : कंत्राटी

वेतनश्रेणी : 17,790/- ते 55,000/-

अर्जाची फी :  फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहाय्यक वैद्यकीय अधिकारी 03
2 सहाय्यक वैद्यकीय अधिकारी आयुष 01
3 एक्स-रे टेक्निशियन 03
4 स्टाफ नर्स 16
5 फिजियोथेरपिस्ट 01
6 लॅबोरेटरी टेक्निशियन 01
7 डायलिसिस टेक्निशियन 02
8 फार्मासिस्ट 03
9 ECG टेक्निशियन 01
  एकुण 31

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – MBBS
पद क्र.2 – BAMS/BHMS + कोविडचा 01 वर्षाचा अनुभव.
पद क्र.3 – 12वी उत्तीर्ण + एक्स-रे टेक्निशियन कोर्स + 01 वर्ष अनुभव.
पद क्र.4 – GNM/B.Sc (नर्सिंग)
पद क्र.5 – बी फिजियोथेरपिस्ट + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.6 – B.Sc(PGDMLT)/B.Sc(MLT) + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.7 – B.Sc (डायलिसिस टेक्निशियन) + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.8 – B.Pharm/D.Pharm + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.9 – पदवीधर + ECG टेक्निशियन कोर्स

मुलाखतीची सुरवात : (वेळ:09:30 AM)
पद क्र.1 ते 3 : 31 मे 2022
पद क्र.4 ते 6 : 01 जून 2022
पद क्र.7 ते 9 : 02 जून 2022

मुलाखतीचे ठिकाण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे 411003

भरतीची जाहिरात : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment