प्रगत संगणन विकास केंद्र अंर्तगत विविध पदांची भरती

प्रगत संगणन विकास केंद्र अंर्तगत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 76 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : Pune/Cons/02/2022

नोकरी खाते : प्रगत संगणन विकास केंद्र

नोकरी ठिकाण : पुणे/दिल्ली/रांची

एकूण रिक्त पदे : 76

अर्जाची फी : General/OBC – 500/- ,SC/ST/PWD/EWS/महिला – फी नाही

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 प्रोजेक्ट मॅनेजर 08
2 प्रोजेक्ट ऑफिसर 01
3 सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 27
4 प्रोजेक्ट इंजिनिअर 40
  एकुण 76

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ प्रथम श्रेणी MCA किंवा M.Tech/M.E (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन) किंवा M. Sc. in (कॉम्प्युटर/ IT)+09 ते 15 वर्षे अनुभव
पद क्र.2 – हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट/हॉटेल मॅनेजमेंट/पाककला मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा PGDM किंवा PGDM + 05 ते 10 वर्षे अनुभव
पद क्र.3 – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ प्रथम श्रेणी MCA किंवा M.Tech/M.E (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन) किंवा M. Sc. in (कॉम्प्युटर/ IT) + 03 ते 07 वर्षे अनुभव
पद क्र.4 – प्रथम श्रेणी B.E/ B.Tech (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ प्रथम श्रेणी MCA किंवा M.Tech/M.E (कॉम्प्युटर/ IT /इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन) किंवा M. Sc. in (कॉम्प्युटर/ IT) + 00 ते 04 वर्षे अनुभव.

वयाची अट :
पद क्र.1 – 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2 – 50 वर्षांपर्यंत
पद क्र.3 – 37 वर्षांपर्यंत
पद क्र.4 – 34 वर्षांपर्यंत
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment