सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 46 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CO/02/2022.

नोकरी खाते : सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 46

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 इंजिनिअर 27
2 ऑफिसर 17
3 चार्टर्ड अकाउंटेंट 01
4 CMA 01
  एकुण 46

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी/ M.Sc + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – संबंधित विषयात B.E/ पदव्युत्तर पदवी/ MBA/ MSW/ CA/ ICWA/ PG डिप्लोमा/ LLB + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – CA + अनुभव.
पद क्र.4 – ICWA + अनुभव.

वयाची अट : 18 ते 35 वर्षे.  [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022 (05:00 PM)

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : Manager (HR), Cement Corporation of India Limited, Post Box No.: 3061, Lodhi Road Post Office, New Delhi – 110003.

भरतीची जाहिरात : इथे पहा

अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

 

 

Leave a Comment