कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

कोचीन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 261 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : CSL/P&A/RECTT/ PERMANENT/WORKMEN ON REGULAR CADRE/2022/5.

नोकरी खाते : कोचीन शिपयार्ड लिमिटेड

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 261

अर्जाची फी : फी नाही

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिनियर शिप ड्राफ्ट्समन 16
2 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 04
3 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट (ABAP) 01
4 लॅब असिस्टंट 02
5 स्टोअर कीपर 04
6 ज्युनियर कमर्शियल असिस्टंट 02
7 असिस्टंट 07
8 वेल्डर कम फिटर 206
9 फिटर 16
10 शिपराइट वुड 03
  एकुण 261

शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 60% गुणांसह मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन/ कम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव.
पद क्र.2 – 60% गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव.
पद क्र.3 – 60% गुणांसह BCA/ PGDCA किंवा 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स विषयात B.Sc किंवा 60% गुणांसह कॉम्प्युटर विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव.
पद क्र.4 – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह केमिस्ट्री विषयात B.Sc + 04 वर्षे अनुभव.
पद क्र.5 – पदवीधर + मटेरियल मॅनेजमेंट PG डिप्लोमा किंवा इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव.
पद क्र.6 – 60% गुणांसह कमर्शियल प्रॅक्टिस डिप्लोमा + 04 वर्षे अनुभव.
पद क्र.7 – 60% गुणांसह कला (ललित कला/ परफॉर्मिंग आर्ट्स व्यतिरिक्त) किंवा विज्ञान किंवा वाणिज्य किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन किंवा बिजनेस एडमिन पदवी + 04 वर्षे अनुभव.
पद क्र.8 – 10 वी उत्तीर्ण + वेल्डर/ वेल्डर-G&E/ प्लंबर/ MMV/ मेकॅनिक डिझेल/ फिटर/ शीट मेटल वर्कर विषयात ITI + 05 वर्षे अनुभव.
पद क्र.9 – 10 वी उत्तीर्ण + इलेक्ट्रिशियन विषयात ITI + 05 वर्षे अनुभव.

वयाची अट : 18 ते 35 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 16 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 06 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

 

Leave a Comment