गडचिरोली पोलीस दल अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती

गडचिरोली पोलीस दल अंतर्गत पोलीस शिपाई पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 136 आहे व पात्र उमेदवारांकडून पोस्टाने अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : पोअग/प्रलि/पो.भ.2019/2020

नोकरी खाते : पोलीस दल

नोकरी ठिकाण : गडचिरोली

एकूण रिक्त पदे : 136

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

अर्जाची फी : खुला – 450/- रुपये. मागास प्रवर्ग/अनाथ – 350/-

पदाचे नाव & तपशील : पोलीस शिपाई

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 12 वी उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता :

  पुरुष महिला
उंची 165 से.मी. 155 से.मी.
छाती 79 से.मी. + फुगवून 5 से.मी. जास्त. _

वयाची अट : 18 ते 28 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 05 जून 2022

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता : गडचिरोली जिल्यातील प्रत्येक उपविभागीय कार्यालय, पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन, पोलीस मदत केंद्र तसेच पोलीस मुख्यालय, गडचिरोली व पोलीस मुख्यालय प्राणहिता.

भरतीची जाहिरात व अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment