भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत असिस्टंट पदांची भरती

भारतीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत असिस्टंट पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 462 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : 2-1/2022/Rectt.cell/Administrative (CBT).

नोकरी खाते : भारतीय कृषी संशोधन संस्था

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 462

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

अर्जाची फी : खुला/ ओबीसी/ EWS – 1200/- रुपये.,   मागासवर्गीय/ महिला/ PWD – 500/- रुपये.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट (ICAR Head Quarters) 71
2 असिस्टंट (ICAR Institutes) 391
  एकुण 462

शैक्षणिक पात्रता व अनुभव : कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट : 20 ते 30 वर्षे. [SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत ]

परीक्षा (CBT): जून 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 07 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 01 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment