इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत रिसर्च फेलो पदांची भरती

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी अंतर्गत रिसर्च फेलो पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 19 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

जाहिरात क्र. : PER/02/2022.

नोकरी खाते : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : 19

वेतनश्रेणी : 31, 000/-

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील : रिसर्च फेलो.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 55% गुणांसह संबंधित विषयात M.Sc/ M.Tech + NET/ GATE/ LS.

वयाची अट : 21 ते 28 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 13 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 27 जून 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment