भारतीय सैन्य टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स 136th – जानेवारी 2023

कोर्सचे नाव : 136th टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2023

एकूण रिक्त पदे : 40

अर्जाची फी : फी नाही.

पदाचे नाव & तपशील :

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सिव्हिल 09
2 आर्किटेक्चर 01
3 मेकॅनिकल 06
4 इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स 03
5 कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/कॉम्पुटर टेक्नोलॉजी/Info Tech/M.Sc कॉम्पुटर सायन्स 08
6 IT 03
7 इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन 01
8 इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन 03
9 एरोनॉटिकल / एरोस्पेस 01
10 इलेक्ट्रॉनिक्स 01
11 इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन 01
12 प्रोडक्शन 01
13 इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग 01
14 ऑटोमोबाइल 01
  एकुण 40

शैक्षणिक पात्रता व अनुभव : संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी किंवा इंजिनिअरिंग च्या शेवटच्या वर्षातील उमेदवार.

वयाची अट : 20 ते 27 वर्षे (जन्म 02 जानेवारी 1996 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान).

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 11 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 09 जून 2022 (03:00 PM)

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

Leave a Comment