इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत ग्रामीण डाक सेवक पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 650 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
जाहिरात क्र. : IPPB/HR/CO/REC/2022-23/01
नोकरी खाते : इंडिया पोस्ट
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
एकूण रिक्त पदे : 650
महाराष्ट्र रिक्त पदे : : 71
भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी
अर्जाची फी : 700/- रुपये.
पदाचे नाव & तपशील : ग्रामीण डाक सेवक (GDS).
शैक्षणिक पात्रता व अनुभव : कोणत्याही शाखेतील पदवी + ग्रामीण डाक सेवक पदाचा 02 वर्षे अनुभव.
वयाची अट : 20 ते 35 वर्षे.
परीक्षा : जून 2022
ऑनलाईन अर्जची सुरुवात : 10 मे 2022
ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 20 मे 2022
भरतीची जाहिरात : इथे पहा
ऑनलाईन अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती