इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात विविध पदांची भरती करण्यात येत आहे. तसेच एकुण पदसंख्या 286 आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जुलै 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.
नोकरी खाते : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.
एकूण रिक्त पदे : 286
अर्जाची फी : खुला/ ओबीसी – 100/- रुपये. मागासवर्गीय/ महिला – फी नाही.
पदाचे नाव & तपशील :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | हेड कॉन्स्टेबल/ CM (पुरुष) | 135 |
2 | हेड कॉन्स्टेबल/ CM (महिला) | 23 |
3 | हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE) | 90 |
4 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)/ CM (पुरुष) | 19 |
5 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)/ CM (महिला) | 02 |
6 | असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) (CM) (LDCE) | 17 |
एकुण | 286 |
शैक्षणिक पात्रता व अनुभव :
पद क्र.1 – 10 वी उत्तीर्ण + संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
पद क्र.2 – 10 वी उत्तीर्ण + कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
वयाची अट :
हेड कॉन्स्टेबल CM/ असिस्टंट सब इंस्पेक्टर CM – 18 ते 25 वर्षे.
हेड कॉन्स्टेबल(CM)(LDCE)/असिस्टंट सब इंस्पेक्टर (CM)(LDCE) – 18 ते 35 वर्षे.
SC/ST – 05 वर्षे सवलत ,OBC – 03 वर्षे , सवलत
ऑनलाईन अर्जची सुरुवात : 01 जून 2022
ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 30 जून 2022 (11:59 PM)
हेड कॉन्स्टेबल : इथे पहा
असिस्टंट सब इंस्पेक्टर : इथे पहा
ऑनलाईन अर्ज : इथे पहा
अधिकृत वेबसाईट : इथे पहा
उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.
इतर महत्वाच्या भरती