कर्नाटक बँक अंतर्गत लिपिक पदांची भरती

कर्नाटक बँक अंतर्गत लिपिक पदांची भरती करण्यात येत आहे व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2022 आहे. जाहिरातीचा तपशील खाली दिलेला आहे.

नोकरी खाते : कर्नाटक बँक

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत.

एकूण रिक्त पदे : पद संख्या तूर्तास निर्दिष्ट नाही.

भरतीचा प्रकार : कायमस्वरूपी

वेतनश्रेणी : 43,000/-

अर्जाची फी : खुला/ओबीसी – 700/- रुपये.    मागासवर्गीय – 600/- रुपये.

पदाचे नाव & तपशील : लिपिक.

शैक्षणिक पात्रता व अनुभव : 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट : 18 ते 26 वर्षे.  [SC/ST – 05 वर्षे सवलत]

परीक्षा (Online) : जून 2022

ऑनलाईन अर्जची सुरुवात : 10 मे 2022

ऑनलाईन अर्जची शेवटची तारीख : 21 मे 2022

भरतीची जाहिरात : इथे पहा

ऑनलाईन अर्ज : इथे पहा

अधिकृत वेबसाईट : इथे पहा

उमेदवारांनी सरकारी नोकरी फॉर्म भरण्यापूर्वी जाहिरात काळजी पूर्वक वाचूनच अर्ज भरावा काही अडचण असल्यास खाली कंमेंट करून सांगा.

इतर महत्वाच्या भरती

 

Leave a Comment